Android app on Google Play

 

प्रल्हाद जानी

 


आपल्या देशांतील आणखी एक न सुटलेलं कोडं, प्रल्हाद जानी, टोपण नाव माताजी, १९४० पासून जेवण आणि पाण्याशिवाय जिवंत राहिला आहे. त्याच्यावर अनेक संशोधने झाली, ज्यात एक प्रयोग म्हणून १५ दिवस अन्न - पाण्या शिवाय त्याला एका बंद खोलीत ठेवण्यात आलं होतं. पण तरीही तो जिवंत राहिला. इतके संशोधन करूनही वैज्ञानिकांना या चमत्काराचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.