Android app on Google Play

 

भूमिका

 मांत्रिक, तांत्रिक आणि काळी जादू करणाऱ्यांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताने वैज्ञानिक आणि संशोधकांच्या अक्षरशः अनेक पिढ्यांना आपल्या काही न उलगडणाऱ्या रहस्यानी अनेक वर्ष कोड्यात टाकून ठेवलं आहे. आता एक नजर टाकूया भारताच्या काही अशा रहस्यांवर ज्या रहस्यांनी युगानुयुगे लोकांना हैराण करून ठेवलं आहे.