Android app on Google Play

 

जुळ्यांचं गाव

 केरळ मधल्या कोन्दीही गावाला जुळे गाव हे नाव कसं प्राप्त झालं असेल याचा अंदाज बंधा बघू! या छोट्याशा गावाची एकूण लोकसंख्या आहे २०००, ज्यामध्ये जवळपास तब्बल ३५० लोक जुळे आहेत. बाकी देशाच्या तुलनेत या गावात इतक्या प्रमाणावर जुळे कसे जन्माला येतात हे कोडं आजपर्यंत कोणताही वैज्ञानिक सोडवू शकलेला नाही.