Android app on Google Play

 

बुलेट बाबा

 


जेव्हा ओम बन्ना याचा स्वतःच्या बुलेट गाडी वरून फिरताना एका अपघातात मृत्यू झाला होता, तेव्हा कोणालाही या गोष्टीची साधी कल्पना देखील नव्हती की याचं फळ म्हणून अशा रहस्यमय घटना घडणार आहेत. पोलीस अपघातग्रस्त बुलेट पोलीस स्थानकात घेऊन गेले, परंतु पुढच्या दिवशी ती पुन्हा अपघाताच्या ठिकाणी पोचली. पोलिसांनी अनेक वेळा ती गाडी स्थानकात नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा पुन्हा ती गाडी अपघाताच्या ठिकाणी जाऊन पोचायची