Android app on Google Play

 

शापित गाव कुलधरा

 राजस्थान येथील कुलधरा हे गाव आता अक्षरशः एक खंडर बनले आहे. कदाचित कोणत्या तरी शापामुळे ज्याच्या कारणाने एका रात्रीत गावातील सगळी लोकवस्ती नष्ट झाली आणि अजून पर्यंतही ते गाव पुन्हा वसू शकलेलं नाही.