Android app on Google Play

 

९ अज्ञात माणसे

 


आपल्या स्वतःच्या गुप्त सभेचं हे एक उदाहरण आहे. यातील हे ९ रहस्यमय लोक आज पर्यंत जगातील सर्वात शक्तिशाली गुप्त समित्यांपैकी एक आहेत. सम्राट अशोक द्वारा सुरु करण्यात आलेल्या या समितीतील सदस्य असलेल्या या माणसांना प्रचार, मनोवैज्ञानिक युद्ध, लोकोत्तर पुरुषांबरोबर संवाद स्थापित करणे, आणि गुरुत्त्वाकर्षणाचा विरोध या विषयांवरील एक ग्रंथ देण्यात आला होता. असं म्हटलं जातं की हि समिती अजूनही कार्यरत आहे. परंतु या ९ लोकांची खरी ओळख हे अजूनही एक रहस्य राहिले आहे.