छत्रपती शिवाजी
लेखक - अनिल धुदाट पाटील
शिवरायाचे गातो गान
शिवाजी माझा प्राण
कशी कीर्ती केली छान
राष्ट्रात मोठा मान
शाहिस्तेखान झाला बेभान
बोट तोडली तलवारीन
शिवनेरी किल्ला तो छान
शिवरायाचे जन्म स्थान
शिवाजी मराठ्याचा अभिमान
मर्द मराठ्याची शान
शिवाजी मराठी संस्कृतीचा अभिमान
तुम्ही जपून ठेवा छान