जाती व्यवस्थेचे खळबळजनक सत्य (Marathi)
passionforwriting
ब्राह्मण, क्षत्रिय, शुद्र, वैश्य यांचे विभाजन व्यक्ति ची कर्म आणि गुणांच्या हिशोबाने होते. जन्माच्या हिशोबाने नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अधिक स्पष्ट करून म्हटले आहे की वर्णाची व्यवस्था जन्माच्या आधाराने नाही तर कर्माच्या आधाराने होते.READ ON NEW WEBSITE