Android app on Google Play

 

भगवद गीतेतील संदर्भ

 


ब्राम्हण क्षत्रिय विन्षा शुद्राणच परतपः।
कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवे गुणिः ॥
गीता॥१८-१४१॥

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ॥
गीता॥४-१३॥

अर्थात – ब्राह्मण, क्षत्रिय, शुद्र, वैश्य यांचे विभाजन व्यक्ति ची कर्म आणि गुणांच्या हिशोबाने होते. जन्माच्या हिशोबाने नाही. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अधिक स्पष्ट करून म्हटले आहे की वर्णाची व्यवस्था जन्माच्या आधाराने नाही तर कर्माच्या आधाराने होते.