Android app on Google Play

 

भविष्य पुराणातील संदर्भ

 

वेदाध्ययनमप्येत ब्राह्मण्यं प्रतिपद्यते ।।
विप्रवद्वैश्यराजन्यौ राक्षसा रावण दया॥
शवृद चांडाल दासाशाच लुब्धकाभीर धीवराः ।।
येन्येऽपि वृषलाः केचित्तेपि वेदान धीयते॥
शूद्रा देशान्तरं गत्त्वा ब्राह्मण्यं श्रिता ।।
व्यापाराकार भाषद्यैविप्रतुल्यैः प्रकल्पितैः॥ (भविष्य पुराण)
 
अर्थात – ब्राम्हनाप्रमाणे क्षत्रिय आणि वैश्य देखील वेदांचे अध्ययन करून ब्राम्हणत्व प्राप्त करू शकतात. रावणासारखे राक्षस, श्वाद, चाण्डाल, दास, लुब्धक, आभीर, धीवर यांच्यासारखे वृषल (वर्णसंकर) जातवाले देखील वेदांचे अध्ययन करतात. शुद्र लोक दुसर्या देशांमध्ये जाऊन आणि ब्राम्हण, क्षत्रिय इत्यादींचा आश्रय प्राप्त करून ब्राम्हणांचे व्यवहार, व्यापार, आकार, आणि भाषा इत्यादींचा अभ्यास करून ब्राम्हणच म्हणवले जाऊ लागतात.