Android app on Google Play

 

भूमिका

 

कर्माने वर्ण किंवा जाती व्यवस्था! जन्माने वर्ण नाही, प्राचीन काळी जेव्हा बालक समिधा हातात घेऊन गुरुकुलात जात असे तेव्हा कर्माने वर्ण ठरवला जात असे, म्हणजे बालकाची कर्म, गुण, स्वभाव यांची पारख करून गुरुकुलात भालाकाचा वर्ण निर्धारित केला जात असे. जर बालक ज्ञानी आणि बुद्धिमान असेल तर ब्राम्हण, जर निदर आणि बलवान असेल तर क्षत्रिय इत्यादी. म्हणजेच एका ब्राम्हणाच्या घरात क्षुद्र किंवा एका क्षुद्राच्या घरात ब्राम्हण जन्माला येऊ शकत होता. परंतु पुढे हळू हळू ही व्यवस्था लोप पावली आणि जन्माने वर्ण व्यवस्था आली, आणि हिंदू धर्माच्या पतनाला सुरुवात झाली.