Get it on Google Play
Download on the App Store

महाभारतातील संदर्भ

एकवर्ण मिदं पूर्व विश्वमासीद् युधिष्ठिर ।।
कर्म क्रिया विभेदन चातुर्वर्ण्यं प्रतिष्ठितम्॥
सर्वे वै योनिजा मर्त्याः सर्वे मूत्रपुरोषजाः ।।
एकेन्दि्रयेन्द्रियार्थवश्च तस्माच्छील गुणैद्विजः ।।
शूद्रोऽपि शील सम्पन्नों गुणवान् ब्राह्णो भवेत् ।।
ब्राह्णोऽपि क्रियाहीनःशूद्रात् प्रत्यवरो भवेत्॥ (महाभारत वन पर्व)

अर्थात – आधी एकाच वर्ण होता, नंतर गुण - कर्म भेदाने चार बनले. सर्व लोक एकाच प्रकारे जन्माला येतात. सर्वांची एकसारखीच इंद्रिये आहेत. त्यामुळे जन्माने जात निश्चित करणे योग्य नाही. जर क्षुद्र चांगली कर्म करत असेल तर त्याला ब्राम्हणाच म्हटले पाहिजे आणि कर्तव्यच्युत ब्राम्हणाला क्षुद्रा पेक्षा देखील खालचा मानले पाहिजे.