अद्भुत पौराणिक जन्म कथा (Marathi)


passionforwriting
आपले हिंदू धर्म ग्रंथ वाल्मिकी रामायण, महाभारत इत्यादींमध्ये कित्येक अशा पात्रांचे वर्णन आहे ज्यांचा जन्म मातेच्या गर्भाशिवाय आणि पित्याच्या वीर्याशिवाय झाला होता. इथे आपण अशाच १६ पौराणिक पात्रांच्या जन्माची कथा पाहणार आहोत. यापैकी काही पात्रांचा जन्म मातेच्या गर्भाशिवाय झाला होता, काहींचा जन्म पित्याच्या वीर्याशिवाय झाला होता, तर काहींचा वरील दोन्ही गोष्टींशिवाय झाला होता. आता पाहूयात त्या पात्रांविषयी - READ ON NEW WEBSITE

Chapters

धृतराष्ट्र, पण्डु आणि विदुर यांच्या जन्माची कथा :

कौरवांच्या जन्माची कहाणी

पांडवांच्या जन्माची कथा

कर्णाच्या जन्माची कथा

राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या जन्माची कथा

पवन पुत्र हनुमानाच्या जन्माची कथा

हनुमान पुत्र मकरध्वज याच्या जन्माची कथा

द्रोणाचार्य यांच्या जन्माची कथा

ऋषि ऋष्यश्रृंग यांच्या जन्माची कथा

कृपाचार्य आणि कृपी यांच्या जन्माची कथा

द्रौपदी व धृष्टद्युम्न यांच्या जन्माची कथा

राधाच्या जन्माची कथा

राजा सगर याच्या ६० हजार पुत्रांच्या जन्माची कथा

जनक नंदिनी सीता हिच्या जन्माची कहाणी

मनु व शतरूपा यांच्या जन्माची कहाणी

राजा पृथु याच्या जन्माची कथा