लेखणी
एकट्या पणात माझ्या,
मला या लेखणीने हात दिला,
असतांना एकटा दूर,
इनेच मला एक सुंदर विचार दिला,
मनातुन येणार्या या विचारांना सुंदर असा आकार दिला,
या विचारांच्या कल्पकतेला मग मनानेही प्रतिसाद दिला,
निर्माण झाले वेगळे जग,
ज्याने मला जगण्यातला आस्वाद दिला.
शैलेश आवारी
27/03/2005