आज माझं ब्रेकअप झालं

आज माझ ब्रेकअप झालं ,आज माझ ब्रेकअप झालं.

तिच्या निवांत शब्दांन सोबत.

तिच्या बरोबर घालवलेल्या क्षणांसोबत.

तिच्या निरागस प्रेमा सोबत.

तिच्या बरोबर पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नांना सॊबत.

आज माझ ब्रेकअप झालं,आज माझं ब्रेकअप झालं.

अडकले होते हृदय तिच्या प्रेमात.

अडकले होते मन फक्त तिच्या रुपात.

काय झाले आणि कसें झाले कारण समजलच नव्हतं.

काल तिचा फोन आला आणि म्हणाली,

आज आपलं ब्रेकअप झालं,आज आपलं ब्रेकअप झालं

- सुनील शेट्टी