माझी ताई

अशीच आहे ती अशीच आहे ती

क्षणा क्षणाला माझ्याशी भांडणारी

पण बाहेरचा जो मला नडेल त्याला नडणारी

क्षणा क्षणात रुसणारी

पण दु:खात  मायने जवळ घेणारी

अशीच आहे माझी ताई।अशीच आहे माझी ताई

आईसारखी मायाळू प्रेम देणारी

बापासरखी कटाक्ष लक्ष देणारी

अन मित्रासारखी आयुष्यभर साथ देणारी

अशीच आहे माझी ताई। अशीच आहे माझी ताई

पण आता घराचे घर पण गेलं

जेव्हा घर सोडूनी सासरी गेली.

आंगण  सार सुनं सुनं होऊन गेलं

सारी घर भकास होऊनी गेली.

कधी देणार घरपण आमच्या घराला

प्रत्येक व्यक्ती कान लावून असतो त्या येणाऱ्या वाटेला

लवकर ये  तुझ्या माहेर घराला

अनं मन तृप्त करून टाक सार माहेर घराला

अशीच आहे प्रेमाची सावली

सुखाची माहुली...

माझी लाडकी ताई, माझी लाडकी ताई........

- सुनिल शेट्टी

अशीच आहे ती अशीच आहे ती

क्षणा क्षणाला माझ्याशी भांडणारी

पण बाहेरचा जो मला नडेल त्याला नडणारी

क्षणा क्षणात रुसणारी

पण दु:खात  मायने जवळ घेणारी

अशीच आहे माझी ताई।अशीच आहे माझी ताई

आईसारखी मायाळू प्रेम देणारी

बापासरखी कटाक्ष लक्ष देणारी

अन मित्रासारखी आयुष्यभर साथ देणारी

अशीच आहे माझी ताई। अशीच आहे माझी ताई

पण आता घराचे घर पण गेलं

जेव्हा घर सोडूनी सासरी गेली.

आंगण  सार सुनं सुनं होऊन गेलं

सारी घर भकास होऊनी गेली.

कधी देणार घरपण आमच्या घराला

प्रत्येक व्यक्ती कान लावून असतो त्या येणाऱ्या वाटेला

लवकर ये  तुझ्या माहेर घराला

अनं मन तृप्त करून टाक सार माहेर घराला

अशीच आहे प्रेमाची सावली

सुखाची माहुली...

माझी लाडकी ताई, माझी लाडकी ताई........

- सुनिल शेट्टी