तुझ्या प्रेमात पडावच लागतं

कधी-कधी तुझं सुंदर रुप फक्त पाहण्यासाठी तासंतास क्लासखाली थांबावच लागतं.

आणि पुन्हां या वेड्या मनाला तुझ्या रूपाच्या प्रेमात पडावच लागतं...

कधी- कधी तुझा गोड आवाज ऐकण्यासाठी सर्व काही प्रश्न येताना सुद्धा तुझ्याकडे विचारवंच लागतं.

आणि पुन्हां या वेड्या मनाला तुझ्या गोड शब्दांत गुंताव लागतं......

कधी- कधी तुझ स्मित हस्य पाहण्यासाठी कितीही दुःखी असताना देखील विनोद करावाच लागतं.

आणि पुन्हां या वेड्या मनाला तुझ्या स्मित हस्यात अडकावं लागतं....

कधी कधी तुझ्या सोबत चालण्यासाठी घरच्यांशी खोट बोलुन घरून लवकर निघावच लागतं.

आणि पुन्हां या वेड्या मनाला तुझ्या प्रेमात पडावच लागतं....

कधीतरी माझं वागणं तुला आवडेल तुलाही माझी सवय लागेल.

आणि तुलाही माझ निर्मळ प्रेम पहाण्यासाठी माझ्या प्रेमात पडावच लागेल...

- सुनिल शेट्टी