हाच का आमचा गुन्हा

कोपला सूर्य वाटतं आम्हांवर.

जाळून टाकलं शेत हे सार.

जळून गेली भूमी सारी.

राख झाली स्वप्न आमची सारी .

काय पाप असते हे आमच्याच पदरी.

हाच का आम्हचा गुन्हा आम्ही आहोत शेतकरी.

योजनेचं फक्त आमिष दाखवते आमची सरकार.

कर्जमाफी असो वा इतर योजना राहतात फक्त कागदांवर.

योजनांच्या नावाने सरकार आपलीच पोटं भरली जातात.

आणि शेतकऱ्यांना मात्र उपाशी पोटी ठेवली जातात.

अशी कोणतीच योजना पडत नाही आमच्या पदरी.

हाच का आम्हचा गुन्हा आम्ही आहोत शेतकरी.

मातीचा वास घेऊन भूक काही जात नाही.

अन आत्महत्याशिवाय पर्याय काही उरत नाही.

खूप मोठी स्वप्न पाहत असतात आपल्या पोरांपाई.

पण सगळी स्वप्न तुटून जातात या दुष्काळापाई.

असचं फुटक नशीब असतं आमच्या पदरी.

हाच का आम्हचा गुन्हा आम्ही आहोत शेतकरी.

- सुनिल शेट्टी