ओढ भेटीची

काय झाले कळेना या ह्रदयाला

तुझ्या आठवणीत बेचैन होऊनी गेला..

आसवे ओघळू लागले माझ्या पापण्यांमधुनी

मन भरुनी आले तुझ्या आठवणींनी..

प्रत्येक क्षण आता अवघडंच जात आहे गं,

फक्त तुझ्याच भेटीची ओढ लागून आहे गं......

एवढं किती तुझं वेड लागलं आहे.

की सार जग विसरून तुझ्यातच गुंतलो आहे...

आता आपली भेट नाही, मन मोकळं संभाषण नाही.

मनाची व्यथा बोलू तरी कुणाला..

तुझ्या प्रेमाची आठवण,विरह सांगू तरी कुणाला.....

आपण ज्या वाटेवर भेटायचो,हसायचो, रूसायचो.

आता ही वाट सुद्धा दुःखी झाली आपल्या विरहाने....

कधी एकदा तरी भेट त्याच वाटेवर.

अनं नको नको म्हणता ओठ टेकून जा माझ्या कपाळावर.....

- सुनील शेट्टी