दिवाळीचा सण

आला आला दिवाळीचा सण आला

अनं घरात सुख समृद्धी घेऊन आला

दिव्या, कंदिलाने सारे घर सजले

अनं फराळाच्या खमंगाणे  सारे घर दरवळले

आला आला दिवाळीचा सण आला.

अनं घराचं घरपण घेऊन आला.

रंगबेरंगी रांगोळ्यांनी सारी दार भरुनी गेली.

अनं निरनिराळ्या फटाक्यांनी आकाश सुद्धा उजळून गेली.

आला आला दिवाळीचा सण आला

सारा परिसर प्रकाशाने उजळून टाकला.

पहिला दिवस गोवत्स द्वादशी

अनं हिंदू दैवत गाईला पूजे त्या दिवशी

दुसरा दिवस धनत्रयोदशी

सदा धन टिकण्यासाठी धनाची पूजा करे त्या दिवशी

तिसरा दिवस नारकचतुर्दशी

म्हणे श्रीकृष्णाने  केला वध नरकसुराचा

अन मुक्तता केली साऱ्या कन्यांची

तिसरा दिवस लक्ष्मीपूजनचा

पूजतात धन अनं पूजे घरची आरोग्यलक्ष्मी

एकवीस पणत्या अन नैवेद्य दाखवतात त्या लक्ष्मीला

आली आली दिवाळी

सर्वांच्या घरी लक्ष्मी सहवास घेऊनि आली

तिसरा दिवस पाडव्याच्या

नातं पक्क करण्यास पत्नी पतीस ओवाळी

चौथा दिवस भाऊबीजेचा

बहीण भावाच नात जपायला बहीण ओवळी भावाला

आली आली दिवाळी

अनं नातीस नती पक्के करायला आली.

- सुनिल शेट्टी

अनं घरात सुख समृद्धी घेऊन आला

दिव्या, कंदिलाने सारे घर सजले

अनं फराळाच्या खमंगाणे  सारे घर दरवळले

आला आला दिवाळीचा सण आला.

अनं घराचं घरपण घेऊन आला.

रंगबेरंगी रांगोळ्यांनी सारी दार भरुनी गेली.

अनं निरनिराळ्या फटाक्यांनी आकाश सुद्धा उजळून गेली.

आला आला दिवाळीचा सण आला

सारा परिसर प्रकाशाने उजळून टाकला.

पहिला दिवस गोवत्स द्वादशी

अनं हिंदू दैवत गाईला पूजे त्या दिवशी

दुसरा दिवस धनत्रयोदशी

सदा धन टिकण्यासाठी धनाची पूजा करे त्या दिवशी

तिसरा दिवस नारकचतुर्दशी

म्हणे श्रीकृष्णाने  केला वध नरकसुराचा

अन मुक्तता केली साऱ्या कन्यांची

तिसरा दिवस लक्ष्मीपूजनचा

पूजतात धन अनं पूजे घरची आरोग्यलक्ष्मी

एकवीस पणत्या अन नैवेद्य दाखवतात त्या लक्ष्मीला

आली आली दिवाळी

सर्वांच्या घरी लक्ष्मी सहवास घेऊनि आली

तिसरा दिवस पाडव्याच्या

नातं पक्क करण्यास पत्नी पतीस ओवाळी

चौथा दिवस भाऊबीजेचा

बहीण भावाच नात जपायला बहीण ओवळी भावाला

आली आली दिवाळी

अनं नातीस नती पक्के करायला आली.

- सुनिल शेट्टी