साथ तुझी

प्रिये आज प्रत्येक क्षण तुझीचं गरज भासवतो.

आज जरी आपण एकमेकांन पासून दूर असलो

तरी हृदयाने आपण जवळच वाटतो.

दररोज आपली भेट होते तरी

तुला पाहण्याची ओढ मनातुन जातच नाही.

एवढे किती हे वेड तुझ्या प्रीतीचे

रात्री स्वप्नात सुद्धा झोपून देत नाही...

रात्रभर मी चंद्राकडे एकांत बघत बसतो.

आणि त्या चंद्र चांदण्यांत फक्त तुलाच शोधत असतो..

काय असत प्रेम हे आज मला कळून चुकलंय.

कारण तुझ्या प्रेमाशिवाय आज मला सार जग परक वाटतंय.... ..

मला हवी आहे साथ तूझी आयुष्यभरासाठी.

काळीज तुटत राहतं फक्त तुझ्या प्रेमासाठी..

सात जन्माचं तर माहीत नाही.

पण मला या जन्मात फक्त तुझा आणि तुझाच बनून राहायचं आहे प्रिये..

- सुनिल शेट्टी