मोबाईल फोन मध्ये असणार्या इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट
इंडक्टर्स
इंडक्टर्स ज्याला कॉइल असे ही म्हणतात, कॉइल हे तांब्याच्या वायर पेक्षा अधिक काही नाही कॉइल हे इनेलीयम चाढविलेल्या तांब्याच्या तारला बेलन सारख्या पदार्थावर एकापेक्षा अधिक ताराना गुंडाळून बनविलेले असते. याचे रेसिस्टन खूपच कमी असते हा डीसी प्रवाहला समोर जायला फार कमी विरोध करतो रेसिस्टन कमी असल्यामुळे हा एसी प्रवाहला फार जास्त विरोध करतो याचे इमिडेन्स पण 200 Ω मध्ये मल्टिमिटरने मोजता येईल. कॉइलचची क्षमता हेनरी मध्ये मोजली जाते.
डायोड्स
डायोड
म्हणजे दोन इलेक्ट्रोड आहेत जे अनोड आणि कॅथोड म्हणून ओळखले जातात. हे
डायोड सेमीकंडक्टर सामग्री पासून बनलेले असतात. म्हणून नेहमी अनोड + आणि कॅथोड नेहमीच – असेल जेव्हा अॅनोड आणि कॅथोड दरम्यान सकारात्मक वॉल्टेजचा वापर केला जातो तेव्हा अनोड प्रवाह बंद करते आणि कॅथोड जेव्हा निगेटिव्ह
व्होल्टेज हे अॅनोडवर लागू केले जाते तेव्हा त्यात कोणतेही बंधन नसते.
ट्रांझिस्टर
ट्रांझिस्टर हे एक सेमीकंडक्टर कंपोनेंट आहे. याला तीन पिना असतात. Base, Collector, Emitter, ट्रांझिस्टर चे मुख्य कार्य Amplifying, स्विचिग, व्होल्टेज रेग्युलेटर, सिग्नल मोड्यूलर, म्हणून वापरले जाते ट्रांझिस्टरचे दोन प्रकार आहेत.
NPN ट्रांझिस्टर: या
ट्रांझिस्टर मध्ये P प्रकारच्या क्रिस्टलच्या
दोन्ही बाजूंनी N प्रकारचे क्रिस्टल जोडल्या जातात. या मध्ये
ट्रान्झिस्टरचा पी पॉइंट सेंटर मध्ये असल्यास या ट्रान्झिस्टर ला एनपीएन
ट्रान्झिस्टर असे म्हणतात.
PNP ट्रांझिस्टर: या
ट्रांझिस्टर मध्ये N प्रकारच्या क्रिस्टलच्या
दोन्ही बाजूंनी P प्रकारचे क्रिस्टल जोडल्या जातात. या मध्ये
ट्रान्झिस्टरचा N पॉइंट सेंटर मध्ये असल्यास या ट्रान्झिस्टर
ला पीएनपी ट्रान्झिस्टर असे म्हणतात.
ट्रांझिस्टर चि मल्टिमिटरने टेस्टिंग