Android app on Google Play

 

शरीर भेदणे


थायलंड च्या फुकेट मध्ये दर वर्षी व्हेजेटेरीयन फेस्टिव्हल साजरा केला जातो. या फेस्टिव्हलच्या दरम्याने एक परंपरा पाळली जाते जी सर्वांत हिंसक आणि वेदनादायी आहे. याय्मध्ये भक्त लोक चाकू, भला, बंदूक, सुई, दाभण, तलवार आणि हूक यांसारख्या वस्तूंनी स्वतःची शरीरे भेदतात. त्यांचा विश्वास आहे की भगवंत त्यांचे रक्षण करत आहे.