Android app on Google Play

 

भूमिका

जगाच्या प्रत्येक भागाशी कोणती ना कोणती प्राचीन परंपरा निगडीत आहे जी आज देखील जिवंत आहे. या संस्कृतींच्या स्वतःच्या अशा काही रूढी - परंपरा आहेत ज्यापैकी काही तर अगदी विचित्र, वेगळ्या आणि जीव दडपणाऱ्या आहेत. आम्ही तुमच्यासाठी अशाच १० विचित्र परंपरांचे (Bizarre Rituals ) एकत्र संकलन केले आहे.