Get it on Google Play
Download on the App Store

शिया मुस्लिमांचा शोक


इतिहासात अनेक्क संस्कृतींमध्ये रक्तपाताची उदाहरणे मिळतात. जगभरात शिया मुस्लीम पैगंबर साहब यांचा नातू इमाम हुसैन याच्या मृत्यूचा शोक व्यक्त करतात. हुसैन चा मृत्यू शिया मुस्लिमांकडून ७ व्या शतकात करबला च्या युद्धात झाला होता. सर्व शिया मुस्लीम हुसैन च्या आठवणीत शोक करत म्हणतात, आम्ही त्या युद्धात का नव्हतो? जर आम्ही असतो तर हुसैनला वाचवले असते. सर्व शिया स्वतःला पापाचा भागीदार समजतात. ते स्वतःवर अत्याचार करतात आणि स्वतःला रक्तबंबाळ करतात.