मृत व्यक्तीच्या अस्थी खाण्याची परंपरा
हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल, परंतु हे सत्य आहेः की ब्राझील आणि व्हेनेझुएला मधील काही आदिवासी समुदाय आपल्याच मृत नातेवाईकांच्या अस्थी खातात. शवाचे दहन केल्यानंतर उरलेली हाडे आणि राख यांचे चक्क सेवन केले जाते. याकरिता ते केळ्याच्या सूपचा वापर करू शकतात. असे केल्यामुळे हे लोक आपल्या माणसांच्या प्रती प्रेम आणि आपुलकी यांची अनुभूती घेतात.