Android app on Google Play

 

मृत शरीरासोबत नाचणे


कदाचित तुम्ही हे ऐकून थोडे हसाल, परंतु हे सत्य आहे की मादागास्कर मध्ये मनुष्य मेल्यानंतर उत्सवाचे वातावरण असते. फामाडिहाना म्हणजेच टर्निग ऑफ द बोन्स परंपरेत लोक दफन केलेल्या शवांना पुन्हा उकरून बाहेर काढून त्यांची यात्रा काढतात. या दरम्याने लोक गातात, नाचतात. मशिदीत काबारींच्या जवळ जोरजोराने संगीत वाजवतात. ही विचित्र परंपरा दोन वर्षांपासून ते सात वर्षांच्या मध्ये केली जाते.