Android app on Google Play

 

जादू आणि वशीकरण


वोडून पश्चिम आफ्रिकेच्या एका भागाचा धर्म आहे. त्यांच्या एका परंपरेनुसार त्यांचे लोक जंगलात तीन दिवसांपर्यंत अन्न आणि पाण्याशिवाय राहतात. इथे ते स्वतःला आत्म्यांशी जोडतात.  लोक असे मानतात की त्यांचे शारिरी बेशुद्ध होते.