Android app on Google Play

 

उज्जानिक

 

ujjanak

महाभारतात उज्जानिक नामक स्थानाचे वर्णन वाचावयास मिळते. तेच स्थान म्हणजे आजचे उत्तराखंडातील काशीपुर. येथे गुरु द्रोणाचार्यांनी कौरवआणि पांडव यांना दीक्षा दिली होती.येथील द्रोणसागर तलाव पांडवानी गुरु दक्षिणा म्हणून निर्माण केला होता.