Android app on Google Play

 

मथुरा

 

mathura

महाभारतात कंसाची राजधानी म्हणून मथुरेचा उल्लेख आहे. हेच भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे. त्यांच्या जन्मभूमीत आजही भाविक येत असतात.