Android app on Google Play

 

हस्तिनापूर, मेरठ

 

mahabharat tale- hastinapur at present

उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील हस्तिनापूर महाभारत काळातील एक चर्चेतील स्थान राहिले आहे. कुरुवंशाची राजधानी हस्तिनापुरातच होती. याच हस्तिनापुरात कौरव आणि पांडवांचे बालपण गेले होते जे नंतर द्वेषात बदलत राहिले आणि शेवटी महाभारताचे युद्ध झाले होते. कुरुवंशाचे साम्राज्य त्या काळी खूप जास्त विस्तारलेले होते जे पूर्ण आर्यावर्तात सर्वांत शक्तिशाली साम्राज्य होते.