तक्षशीला
तक्षशीला महाभारत काळात गांधार प्रदेशाची राजधानी होती. कौरवांची माता गांधारी हे गंधार चा राजा सुबल यांची कन्या होती. अशी कथा आहे कि पांडवांचे वंशज जन्माजेय याने आपले पिता परीक्षित यांचे सर्पदंशाने निधन झाल्यानंतर क्रोधीत होऊन सर्पयज्ञ आयोजित केला होता. ज्यामध्ये हजारो नाग जाळून भस्मसात झाले होते. आज हे जागा पाकिस्तानात रावळपिंडी येते आहे.