Android app on Google Play

 

Truth or Consequences, United States


New Mexico मधील या शहराचे नाव इथल्या लोकांनी १९५० मध्ये बदलले. त्यामागचे कारण म्हणजे अमेरिकन रेडियो शो " Truth or Consequences" याच शहरात होणे!