Android app on Google Play

 

Pee Pee Township, United States


अमेरिका सुद्धा विचित्र नावांच्या या यादीत येण्यापासून वाचलेली नाही. ७,७७६ लोकवस्तीच्या या ठिकाणाचे नाव Pee  Pee आहे. काय माहिती काय विचार करून या ठिकाणाचे नाव असे Pee Pee ठेवलेले आहे!