Get it on Google Play
Download on the App Store

Condom Cityफ्रांस मधील हे श्साहर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. इथे दोन किल्ले आहेत ज्यांची नावे Château De Pouypardin आणि The Château De Mothes अशी आहेत. या दोन किल्ल्यांच्या मध्ये वसलेल्या या गावाचे नाव दोघांना जोडून ठेवायचे होते, आणि याच कारणामुळे या शहराचे नाव Condom पडले.