Get it on Google Play
Download on the App Store

Hell, Norway


Norway च्या जवळ वसलेल्या या गावाला जगातील सर्वांत थंड जागांपैकी एक असल्याचा दर्जा प्राप्त आहे. इथले तापमान -२५ डिग्री पर्यंत असते. म्हणूनच इथे राहणाऱ्या लोकांनी या गावाचे नाव Hell ठेवले आहे.