कर्णाचे वचन
कर्ण आपल्या मातेला कुंतीला वाचन देतो कि अर्जुन सोडून इतर कुठल्याही भावाला तो मारणार नाही. युद्धाच्या दरम्यान युधिष्टिर, भीम, नकुल आणि सहदेवाला तो परास्त करतो पण मारत नाही. पण अर्जुनाला मारायला मात्र त्याचा पराक्रम कमी पडतो.
कर्ण अर्जुन युद्धांत कृष्ण कर्णाला आठवण करून देतो कि कर्णाने अभिमन्यूला धोक्याने इतर ७ योद्धया सोबत मारले होते. हे ऐकताच कर्णाचा तेजोभंग होतो.