Android app on Google Play

 

कर्ण आणि द्रौपदी वस्त्रहरण

 

द्रौपदी वस्त्रहरण होताना द्रौपदी सभेतील प्रत्येक व्यक्तीचे नाव घेऊन मदतीची याचना करते. तिची मदत करण्याची पूर्ण इच्छा कर्णाला असते. तिने फक्त नाव घेण्याची गरज होती. एक के नाव घेता ज्या वेळी कर्णाची वेळ येते तेंव्हा तो आपले शस्त्र घेऊन उभा राहतो पण द्रौपदी त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. ती त्याच्या बाजूला बसलेल्या पदमनाभनाचे नाव घेते.

सर्व कौरवांमध्ये फक्त विकरण तिच्या मदतीला उभा राहतो पण आता कर्णाला इतका संताप आलेला असतो कि तो द्रौपदीला अत्यंत वाईट शब्दांत धिक्कारून विकर्णला गप्प करतो.