Android app on Google Play

 

नामस्मरणाचे फायदे

 

http://images.loksatta.com/2015/10/jap-mal.jpg?w=830

एकाग्रता वाढते चित्तशुद्ध होते वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही.मन कायम आनंदी राहते. सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात.