Android app on Google Play

 

श्रीरामाचा नामजप

 

-‘श्रीराम जय राम जय जय राम।

http://www.aboutdays.com/uploads/gods/141105184951_39.png

हा नामजप करतांना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा जय रामव त्यानंतरचा जय जयमधील दुसरा जयहे शब्द म्हणतांना त्यांवर जोर न देता ते हळुवारपणे उच्चारावेत व त्या वेळी श्रीरामा, मी तुला पूर्णत: शरण आलो आहे’, असा भाव ठेवावा.