Android app on Google Play

 

श्रीकृष्णाचा नामजप

 

ॐ नमो भगवते वासुदेवाय।

https://aaradhikadotcom.files.wordpress.com/2016/07/img_0645.png?w=640

या नामजपातील नमोहा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. भगवतेया शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर वासुदेवायहा शब्द म्हणावा.