Android app on Google Play

 

गणपतीचा नामजप

 

ॐ गं गणपतये नम:।’ (श्री गणेशाय नम:)


http://1.bp.blogspot.com/-akCZRp7TQZs/VQz9BjeKvrI/AAAAAAAAAlE/CUJ54NV4T9o/s1600/Lord%2BGanesha%2B(5).jpg

हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी नम:या शब्दावर जोर न देता तो हळुवारपण म्हणावा. या वेळी आपण श्रीगणेशाला साष्टग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.