Android app on Google Play

 

शिवाचा नामजप

 

ॐ नम: शिवाय।

http://www.theshivaexperience.com/wp-content/uploads/2013/03/lesson1-4.jpg


हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी नमःया शब्दावर जोर न देता तो हळुवारपणेम्हणावा. या वेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.