Get it on Google Play
Download on the App Store

भस्मातील औषधी गुण

भस्मात काही औषधी गुण असल्याने ते आयुर्वेदिक उपचार पद्धतीत वापरतात.
शरिरातील बाष्पता शोधून घेण्याच्या क्षमतेमुळे डोकेदुखी, सर्दी या व्याधींसाठी त्याचा औषधात उपयोग होतो.


http://www.remedyspot.com/wp-content/uploads/2015/09/bhasma-795x529.jpg

असे म्हणतात ब्रह्माप्रमाणेच राखही शाश्वत असते

लाकडे जळल्यावर त्यांची केवळ राख शेष रहाते. त्या राखेचा आणखी नाश होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म हे अविनाशी सत्य आहे. असंख्य नाम रूपात्मक असणारी ही दृश्ये आणि अदृश्य सृष्टी नष्ट झाली, तरी हे सत्यविद्यमान रहाते. स्वामिनी विमलानंद (मासिक शक्तिब्रह्माश्रम समाचार’, ऑगस्ट २०११)