Get it on Google Play
Download on the App Store

व्युत्पत्ती

https://scontent.cdninstagram.com/hphotos-xfa1/t51.2885-15/s320x320/e15/11899496_1905459646345172_693848735_n.jpg

म्हणजे भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि स्मम्हणजे स्मरणम्’ (स्मरण करणे) थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! भस्मातील म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे, तर स्मयातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते.