द यु एस एस एरिझोना
द यु एस एस एरिझोना हे पेन्सिल्वेनिया क्लास युद्धनौका होती. ती डिसेम्बर ७ १९४७ जपानी सैन्याने अमेरिकेवर अचानक केलेल्या हल्ल्यात बुडाली. एकूण १११७ अमेरिकन नेव्ही ऑफिसर्स यावेळी मारले गेले. बोट बुडण्याचे मुख्य कारण होते एक भयंकर विस्फोट जो कदाचित त्यावरील दारुगोळ्याचा स्फोट असावा. नेव्ही या बोटीला वाचवू शकली नाही आणि तिची बॉडी काढून नेवाडा च्या दुसऱ्या एका युद्ध नौकेत ठेवली गेली. हे तरंगते स्मारक एरिझोना येथे उठून दिसते. तिच्या इंजिनमधून आजही ओईल लिक होते जे पर्यावरणासाठी धोकादायक बनले आहे.