एम.एस.वल्ड डिस्कव्हरर
हे समुद्रीपर्यटन जहाज जर्मनीने सह्सासाठी म्हणून बनवले होते. पण ते कुठेतरी अडकले आणि ३० एप्रिल २००० साली सोलोमन बेटाच्या एका वाळूतील माश्यांच्या भागात येऊन बुडाले.
तरीही जहाजाच्या कप्तानाने जहाज न्गेला बेटाच्या उपसागरात आणले जिथे आजही ते आहे. असं म्हटलं जातं की स्थानिक चाच्यांनी ते जहाज लुटले कारण त्यावेळी युद्ध सुरु होते. सध्या हे जहाज सगळ्यात मोठे पर्यटक आकर्षण आहे आणि इतर जहाजंही बऱ्याचदा या जहाजाला भेट देत असतात.