Android app on Google Play

 

द बिस्मार्क

 

दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी ज्या दोन जर्मन युद्धनौका सुरु करण्यात आल्या होत्या त्यातली एक म्हणजे द बिस्मार्क. ही फक्त आठ महिन्यांसाठी वापरली गेली. ती ऑगस्ट १९४० मध्ये सुरु करून ब्रिटनच्या राजेशाही आरमाराने ती जप्त करू नये म्हणून मे १९४१ मध्ये बंद करण्यात आली.
द बिस्मार्कचे अवशेष डॉ. रॉबर्ट बलार्ड यांनी शोधली, त्यांनीच टायटॅनिक १९८९ मध्ये शोधली. जरी १४ इंचांच्या बऱ्याच ठिकाणी ती आपटली गेली असली तरी तिचा सापळा अखंड राहिला आहे.