Android app on Google Play

 

द एम.वी ले जुला

 

डोना पाझ प्रमाणे ले जुला ही बोटदेखील सेनेगलच्या सशस्त्र दलाची होती आणि त्यांच्याकडून वापरली जात होती. ही बोटदेखील दाटीवाटीने भरली होती. ती बोट बुडताना त्यात २००० प्रवासी होते जी संख्या त्या बोटीच्या क्षमतेच्या तिपट्ट होती.
बऱ्याच लोकांकडे तिकीट नसल्यामुळे नक्की किती हानी झाली ह्याचा अंदाज देता येत नाही. डोना पाझनंतरले जुला हे समुद्री जीवनातील दुसरं मोठं संकट आहे.