Android app on Google Play

 

द एम.वी कॅप्टायंनीस

 

ह्या बोटीला साखर बोट म्हणतात कारण ती जेव्हा बुडाली तेव्हा ती साखर घेऊन जात होती. ही ग्रीक अग्निशामक बोट स्कॉटलंडच्या क्लाय्डच्या नदीत १९७४ पर्यंत आहे. जेव्हा तेलाच्या बोटीच्या नांगराने ह्या बोटीचा तळ उखडल्यानंतर ही बोट बुडाली. ब्रिटिशांच्या आगबोटीने खलाशांना वाचवले.
ही बोट किनाऱ्यावरून दिसू शकते पण ती लुटली गेली आहे. ही बोट आता पक्ष्यांची आणि समुद्री जीवनाचे घर आहे.